Sunday, April 19, 2009

लसूण चटणी

वाढणी : २ जण (साधारण ८ दिवस पुरेल)

जिन्नस:

मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या ४ ते ५
खोबरे कीस २ वाट्या
लाल तिखट १ चमचा
जिरे १ चमचा
साखर अर्धा चमचा
चवीनुसार मीठ


वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सर/ग्राइंडर वर बारीक करा। लोखंडाच्या खल बत्यात ही चटणी बारीक केली तर अजुनही चव छान येते. तांदुळ मुग डाळीच्या गरम गरम खिचडीबरोबर जास्त छान लागते.

3 comments:

Anonymous said...

अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
आप भी "क्विलपॅड" www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

ऋयाम said...

वा, चटणीची चव सहसा रन्गावरुनच कळते. छान!

माझ्या ब्लोग वरील टिप्पणीसाठीही विशेष आभार! तुमची कोल्हापूर यात्रा लवकरच होवो, ही प्रार्थना!

amit said...

khobre ole ki suke?