Friday, November 06, 2009

दडपे पोहे



ही दडपे पोहे याची ध्वनीचित्रदर्शी पाककृती आहे.

6 comments:

भानस said...

रोहिणी मस्तच गं. एकदम सही जमलेयं.:)आणि दडपे तर आवडीचेच.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

मस्तच! मी अशा प्रकारे पोहे कधी केले नव्हते. आता करून पाहिन.
पातळ पोह्यांमधे खोब-या कीस, साखर, मीठ व किंचित दुधाचा शिपका मारून केलेले पोहे मी खाल्ले आहेत. ती माझी आवडती डीश आहे. तिला काय म्हणतात, हे मात्र माहित नाही.

Anonymous said...

mastach

Anonymous said...

मी याप्रमाणे पोहे करून पाहिले. छान वाटलं की आयुष्यात पहिल्यांदाच असंकाहीतरी करून खाऊ शकलो .धन्यवाद!
http://savadhan.wordpress.com/2010/02/06/ कृपया हे वाचून प्रतिक्रिया द्याल काय?

Meenal Gadre. said...

माझी आई नेहमी करते. क्लास लागतात.

कॉमेंट्री मस्तच!
अगं पण याला ‘दडपे‘ का म्हणतात ते नाही सांगितलेस.
ह्य पोह्यात सर्व जिन्न्स घालयचे. (नारळाचे पाणी नाही हं. तर किसलेला ओला नारळ वगैरे)
आणि त्यावर सपाट ताटली ठेवायची आणि वर वजन ठेवायचे त्यामुळे ते दडपले जातात. म्हणून ‘दडपे‘ पोहे.
नाहीतर चक्क हाताने चुरडायचे (दडपायचे). लिंबू, नारळ, मिठ, साखर याला पाणि सुटून छान ओलसर पोहे होतात.

rohini gore said...

Thanks Urmi! :)