Tuesday, December 14, 2010

माझ्या पाककृतींच्या लेखनाची वाटचाल (2)


..........वर नमूद केलेल्या ऑर्कुटवरच्या काही समुदायांमध्ये मी १९ पाककृती स्पर्धेत भाग घेतला. त्या पाककृती स्पर्धेत जे विषय होते त्यात मी दिलेल्या पाककृतींचे दुवे देत आहे. या पाककृती तुम्हाला आवडल्यास त्या जरूर करून पहा.

१... इंडियन ब्रेड - पुरी
२... स्वनिर्मित पाककृती - मसाला चिप्स (१) मसाला चिप्स (२)
३... हॉलिडे कुकिंग - फ्रुट सॅलड
४... पौष्टिक पदार्थ - भाज्या घालून केलेले सँडविच
५... पार्टी व ऍपेटायझर - उपविजेती सुरळीची वडी
६... ग्रीन कलर - सिमलामसाला
७... प्ले विथ कलर्स - उपविजेता रंगीत सांजा
८... इट ग्रीन -उपविजेती भरली तोंडली
९... एनी कलर डीश विथ इंडियन फ्लॅग कलर - पालक भजी
१०.. इंडियन स्ट्रीट फूड - उपविजेता रगडा पॅटीस
११.. ब्रेकफास्ट फूड - उकड
१२.. इंडियन स्वीट - काजूपिस्ता वडी
१३.. स्मुदीज आणि मिल्कशेक - खजूर बदाम काजू मिल्क शेक
१४.. ब्रेड - सँडविच
१५.. डाळीचे पदार्थ - तुरीच्या डाळीची आमटी
१६.. तांदुळाचे पदार्थ - विजेती निवगरी
१७.. साऊथ इंडियन डीश - विजेती इडली
१८.. हेल्दी न्युट्रीशियस होलसम रेसिपीज - पाव भाजी
१९.. इंडियन ब्रेड - उपविजेती पोळी

पाककृती लेखनाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे. धन्यवाद!सर्वांना २०१० ची दिवाळी सुखसमाधानाची, आनंदाची, भरभराटीची, उत्साहाची, चैतन्याची, व उत्कर्षाची जावो ही शुभेच्छा

वरील लेख मनोगत दिवाळी अंक २०१० मध्ये प्रकाशित झाला आहे.

4 comments:

shinu said...

अभिनंदन. इतक्या दुरून केवळ शाब्दिक प्रोत्साहन देता येतंय म्हणून किती वाईट वाटतंय म्हणून सांगू? काश! अ‍ॅक्च्युअली खाऊन प्रोत्साहन देता आलं असतं. फ़ोटोतूनसुध्दा पदार्थांचा खमंगपणा जिभेवर येतोय. :)

rohini gore said...

thanks a lott. abhipray khup aavadala!

भानस said...

खूप खूप अभिनंदन!!!

अशीच मस्त मस्त पाकृ टाकत राहा. :)

rohini gore said...

Thanks bhagyashree!