Tuesday, February 03, 2009

काकडी टोमॅटो कोशिंबीर

1 लहान लाल टोमॅटो व एक लहान काकडी बारीक चिरा. त्यात एक चमचा दाण्याचे कूट, चिमुटभर लाल तिखट, पाव चमचा साखर, २ चमचे दही व चवीपुरते मीठ घाला. थोडी हिरवीगार कोथिंबीर चिरून घाला. सर्व मिश्रण चमच्याने एकत्रित करा. एक चविष्ट कोशिंबीर तयार होईल!

4 comments:

Naina said...

Wow.what a recipe..and nice snap.remember my mummy's koshimbir

HAREKRISHNAJI said...

धम्माल. दाण्याच्या कुटाने रंगत येत.

rohini gore said...

Naina and Harekrishnaji Thank you so much for compliment!

माऊ said...

मला ही कोशिंबिर खुप आवडते...