Thursday, May 09, 2013

भाजलेले दाणेदाणे २४ औंस
अल्युमिनियमचे पसरट भांडे

३५० degree F,,  हे दाणे ४५ मिनिटे भाजत ठेवा. खूप छान भाजले जातात. जसे की कढईत भाजतो तसेच होतात. छान साले सुटतात.No comments: